Wed. Jun 12th, 2024
zp

ZP Pharmacy Officer Eligibility 2023 Learn about the eligibility criteria for the ZP Pharmacy Officer position. Find out the qualifications and requirements needed to apply for this role. Ensure you meet the necessary standards before submitting your application

ZP Pharmacy Officer Eligibility 2023

ZP Pharmacy Officer Eligibility l औषध निर्माण अधिकारी पात्रता

महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी सरळसेवा मेगा भरती २०२३.

आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ग्रामसेवक,तारतंत्री, विस्तार अधिकारी – शिक्षण,विस्तार अधिकारी – पंचायत, विस्तार अधिकारी – सांख्यिकी,जोडारी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक – लिपीक, आरोग्य सेविका, कनिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ अभियंता – L.P., कनिष्ठ अभियंता – स्थापत्य, कनिष्ठ अभियंता – विद्युत, विस्तार अधिकारी – कृषि कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी, यांत्रिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, लघुलेखक – उच्च श्रेणी, लघुलेखक – निम्न श्रेणी, पर्यवेक्षिका,रिगमन,वरिष्ठ सहाय्यक – लिपीक,

ZP Pharmacy Officer Eligibility नोंदणी करण्यासाठी :- या वर क्लिक करावे

जिल्हा परिषद अंतर्गत एकूण रिक्त पदे: 19460 पदे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज : ऑनलाईन.
निवड प्रक्रिया: संगणक मध्ये परीक्षा (CBT).
वयाची अट अशी असेल : खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
वेतन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.
आवेदनकर्त्यांसाठी शुल्क: खुला वर्ग: ₹1000/-, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (मागाचा वर्ग आणि राखीव वर्ग): ₹900/-.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख: ५ ऑगस्ट २०२३.
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक: परीक्षेच्या आधी ७ दिवस.

ZP Pharmacy Officer Eligibility I औषध निर्माण अधिकारी जिल्हा निहाय पदे

ZP Pharmacy Officer Eligibility 2023 औषध निर्माण अधिकारी पात्रता

अ.क्र जिल्हा एकूण पदे
भंडारा ०४ जागा
अमरावती २८ जागा
बुलढाणा ०९ जागा
सोलापूर १९ जागा
अहमदनगर २१ जागा
चंद्रपूर २० जागा
नाशिक २० जागा
धाराशिव १३ जागा
बीड१५ जागा
१०यवतमाळ१५ जागा
११ जालना १२ जागा
१२ नांदेड १९ जागा
१३ लातूर ०७ जागा
१४ नंदुरबार ११ जागा
१५गडचिरोली २४ जागा
१६जळगाव १० जागा
१७गोंदिया०९ जागा
१८हिंगोली ०४ जागा
१८ वर्धा ०५ जागा
२० सांगली २३ जागा
२१ रत्नागिरी३७ जागा
२२ अकोला १५ जागा
२३ नागपूर११ जागा
२४ परभणी १५ जागा
२५ ठाणे
२६ वाशीम ०४ जागा
२७ सातारा ३५ जागा
२८ सिंधुदुर्ग ११ जागा
२९ धुळे ०७ जागा
३० छ.संभाजीनगर ०९ जागा
३१ पालघर३६ जागा
३२ पुणे २५ जागा
३३ रायगड २१ जागा
३४ कोल्हापूर २६ जागा
जिल्हा निहाय जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आपण सविस्तर जाहिरात पाहू शकतात. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचून फॉर्म भरावा. कारण जाहिरात न वाचता फॉर्म भरत असाल तर आपल्याकडून जिल्हा निवडताना चुकू शकतो याची काळजी घ्यावी.
 • १. भंडारा Link
  २. अमरावती Link
  ३. बुलढाणा   Link
  ४. सोलापूर Link
  ५. अहमदनगर Link
  ६. चंद्रपूर Link
  ७. नाशिक Link
  ८. धाराशिव Link
  ९. बीड   Link
  १०. यवतमाळ Link
  ११. जालना Link
  १२. नांदेड Link
  १३. लातूर Link
  १४. नंदुरबार Link
  १५. गडचिरोली Link
  १६. जळगाव Link
  १७. गोंदिया Link
  १८. हिंगोली Link
  १९. वर्धा Link
  २०. सांगली   Link
  २१. रत्नागिरी   Link
  २२. अकोला  Link
  २३. नागपूर Link
  २४. परभणी Link
  २५. ठाणे – Link
  २६. वाशीम Link
  २७. सातारा Link
  २८. सिंधुदुर्ग Link
  २९. धुळे Link
  ३०. छ.संभाजीनगर Link
  ३१. पालघर Link
  ३२. पुणे Link
  ३३. रायगड Link
  ३४. कोल्हापूर Link

क्लिक

क्लिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *