Wed. Jun 19th, 2024

Explore the ZP Maharashtra Mega Recruitment 2023: Numerous Opportunities Await! Join Us for a Bright Future. Apply Now and Secure Your Chance

ग्राम विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद भरती २०२३.

Z.P Maharashtra

पदाचे नाव: आरोग्य सेवक (पुरुष), , ,आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक,आरोग्य सेवक (महिला) प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण),आरोग्य सेवक (पुरुष) विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

ZP Maharashtra रिक्त पदे: 18939 पदे.

यावर क्लिक करा .अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे

सर्व जिल्हा परिषद भरतीसाठी वयाची अट: खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्षे. इतकी असणार आहे

अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/-.

अर्ज प्रक्रिया चालू  होण्याची दिनांक : ०५ ऑगस्ट २०२३ पासून

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  २५ ऑगस्ट २०२३.

खालील पदे

आरोग्य पर्यवेक्षक

आरोग्य सेवक (पुरुष) ४०%

आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) –

(आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) –

आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) –

औषध निर्माण अधिकारी –

कंत्राटी ग्रामसेवक – 

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) विधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा –कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी – 

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी – 

कनिष्ठ आरेखक – 

कनिष्ठ यांत्रिक –

कनिष्ठ लेखाधिकारी –

कनिष्ठ सहाय्यक –

कनिष्ठ सहाय्यक लेखा –

जोडारी – 

मुख्य सेविका / पर्यवेक्षिका –

विस्तार अधिकारी (शिक्षण), (वर्ग३ श्रेणीर) –

पशुधन पर्यवेक्षक – 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ –

यांत्रिक –

रिगमन (दोरखंडवाला) –

विस्तार अधिकारी (कृषि)

वरिष्ठ सहाय्यक –

विस्तार अधिकारी (सांख्यिकी) –

वरिष्ठ सहाय्यक लेखा – 

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) – 

अर्जदाराने मूळ जाहिरात वाचावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *